• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मागे आणताना कंटेनर डीपीला धडकले ; विजेच्या धक्क्याने चालक ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्युत डीपीवर रीव्हर्स आलेले कंटेनर धडकल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेत विजेचा धक्का लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास खेडी परीसरात घडली.

शहरातील खेडी परीसरातील पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आर.जे.09 जी.सी.2597 या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने (नाव, गाव पूर्ण माहित नाही) शनिवारी कंटेनर मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज न आल्याने कंटेनर सरळ डीपीवर आदळला यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. नंतर परीसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबीनच्या बाहेर काढत जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवला.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

महिलेची चैन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली

Next Post

आमदार गिरीश महाजन यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार गिरीश महाजन यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून
1xbet russia

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
1xbet russia

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon