• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महिलेची चैन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिलेची चैन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली

जळगाव ( प्रतिनिधी ) – रात्री जेवणानंतर फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी शहरातील व्यंकटेश मंदीराजवळ बुधवारी रात्री धूम स्टाईल लांबवली. गुरुवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कला नरेंद्र भंसाली (66, रा.बालाजी पार्क, व्यंकटेश मंदिराजवळ, ) या बुधवारी रात्री 9 वाजता शतपावलीसाठी निघाल्या असतानाच अज्ञात चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबवली. महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला. गुरुवारी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो उ नि शांताराम पाटील करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या ; सासरा फरार

Next Post

मागे आणताना कंटेनर डीपीला धडकले ; विजेच्या धक्क्याने चालक ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मागे आणताना कंटेनर डीपीला धडकले ; विजेच्या धक्क्याने चालक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
Uncategorized

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!