• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंतुर्लीच्या तरूणाचा पुर्णा नदीत बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाय घसरून नदीत बुडालेल्या तरुणाचा मृत्यू

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ३१ वर्षीय तरूणाचा पुर्णा नदीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंकज शांताराम धायले (वय-३१) रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धायले हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खामखेडा शिवारातील पुर्णा नदीपात्रात पंकजने उडी घेतली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तरूणांच्या मदतीने तरूणाला पाण्याबाहेर काढून तातडीने मुक्ताईनगर शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #muktainagar #anturli crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भडगावच्या तरूणाचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार – किरीट सोमय्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार - किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon