• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – काळेवाडी मशिदीसमोर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना एक दिसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
युनूस गुलाब आत्तार (वय 50), मतीन युनूस आत्तार (वय 28), मोईन युनूस आत्तार (वय 24, तिघे रा. भारत माता चौक, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर विश्वभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कळकुटे हे पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते सोमवारी काळेवाडी परिसरात काम करीत होते. त्यावेळी आरोपी युनूस रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळला. त्यामुळे कळकुटे यांनी त्याला हटकले. यावरून आरोपीने कळकुटे यांच्याशी हुज्जत घातली. आरोपी मतीन याने काठीने तर अन्य दोघांनी लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. कळकुटे यांच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 उपाययोजना 2020, साथीचे रोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वाकड पोलिसांनी तीनही आरोपींना तात्काळ अटक केली. मंगळवारी (दि. 28) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विकास मडके याबाबत अधिक तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

कोरोना विषाणुतून बरे झालेले 300 तबलीगी नागरिक करणार रक्तदान

Next Post

साधूंच्या हत्येविषयी उद्धव ठाकरेंचा योगींना फोन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साधूंच्या हत्येविषयी उद्धव ठाकरेंचा योगींना फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon