• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उष्माघाताचा पहिला बळी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्याने काल 33 वर्षीय जितेंद्र संजय माळी याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जितेंद्र माळी यांनी काल दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे खमण विक्री केली आणि दुपारी ते शेतात कमला गेले होते . त्यांना आधी मांडळ गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले होते . त्यांना उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे होते . तेथून त्यांना अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची माहिती अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ आशिष पाटील यांनी दिली आणि त्यांना मृत घोषित केले . तथापि शवविच्छेदन अहवाल आल्यावरच वास्तव समजेल असे पोलिसांनी सांगितले अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मंगळवारी जळगाव जिल्ह्याचा पारा 43.5 अंशावर होता पुढे अजून दोन दिवस राहणार तापमानाच्या पार्यात वाढ राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.


 

 

Tags: #amlner #jalgaon #maharashtra
Previous Post

तुरुंगातील मारहाणीत कैद्याचा मृत्यू ; २ वर्षांनी खुनाचा गुन्हा

Next Post

निधी व्यपगत होण्याच्या धास्तीने ” प्रशासन सक्रिय ” !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निधी व्यपगत होण्याच्या धास्तीने " प्रशासन सक्रिय " !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon