• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निधी व्यपगत होण्याच्या धास्तीने ” प्रशासन सक्रिय ” !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आर्थिक वर्ष संपत असल्याने विविध शासकीय विभागांसह महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून थकबाकी वसुलीबरोबरच प्राप्त व्यपगत होऊ नये म्हणून खर्च करण्याची धावपळ ‘ प्रशासकीय ‘ पातळीवर सुरु आहे.

दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असून प्रशासनाला २४ तास वेळ अपूर्ण पडत आहे व्यवहार खोळंबून राहू नयेत यासाठी ३१ मार्च रोजी शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकांच्या शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आले आहेत.

विकासकामे, शासकीय योजनांसाठी प्राप्त निधी, कार्यालयीन खर्च व तत्सम बाबींची देयके, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर करून घेण्याकरिता शासकीय कार्यालयांमध्ये लगबग सुरू आहे. या आर्थिक वर्षांत आधी निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे दोन महिने शासकीय योजनांसाठी प्राप्त निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण कमी होते. ३१ मार्चपूर्वी निधीचा विनियोग न झाल्यास तो परत जातो. निधी परत जाणे संबंधित विभागासाठी नामुष्कीची बाब आहे म्हणून शासकीय विभाग झटून कामाला लागले आहेत. शासकीय विभागांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य लेखा व कोषागार विभागासह १५ तालुक्यांमधील उपलेखा व कोषागार कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था थकबाकी वसुलीत गुंतल्या आहेत. नव्या आर्थिक वर्षांत रेडिरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी दस्तनोंदणीचा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुद्रांक कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी आहे.

व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचा नेहमीचा कार्यालयीन वेळ पुरेसा नसल्याने या दिवशी एसबीआयची कोषागार शाखा, व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँकेच्या शाखा रात्री १२ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


 

 

Tags: #mumbai #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उष्माघाताचा पहिला बळी !

Next Post

जवळ चाकू आहे म्हणत बळजबरीने अंगझडती ; ३० हजाराच्या मोबाइलसह ६ हजार हिसकावले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

जवळ चाकू आहे म्हणत बळजबरीने अंगझडती ; ३० हजाराच्या मोबाइलसह ६ हजार हिसकावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

जळगाव पश्चिम भाजप ओबीसी मोर्चा चिटणीस पदी गोरख माळी यांची नियुक्ती

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon