• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रीम डान्स क्लासेसचा सागर वरपे देशभरातून टॉप 15 मध्ये

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0


डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टरमध्ये सागर झळकतो

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव येथील ड्रीम डान्स क्लासेसचा विदयार्थी
सागर दिलीप वरपे (वय 11) याने एका खाजगी टीव्ही रिॲलिटी शो डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर मध्ये देशभरातुन टॉप१५ मध्ये आला आहे. सागर ने कठीण परिस्थितीवर मात करून नृत्य कलेत जळगावचा नाव लौकिक करत आहे.

शहरातील पिंप्राळा मढी चौकातील वरपे कुटुंबांची जेमतेम परिस्थिती,घरातील कर्ते दिलीप वरपे सलूनचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नी उषा वरपे या वेगवेगळ्या ठिकाणी घरकाम करून हातभार लावतात. या अशी परिस्थिती असली तरी लहान मुलगा सागर वरपे याला नृत्याची मोठी आवड.
सागरला मुबंईत पाठवून देशभरात जळगावचा नाव लौकिक होण्यासाठी ड्रीम डान्स क्लासेसचे नृत्यप्रशिक्षक भगवान पाटील यांचा मोलाचे मार्गदर्शन लाभले. भगवान पाटील यांनी ६ वर्षापासून हा गृप तयार केला असून सागर वरपे हा त्यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे.

परीक्षक अचंबित

दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर रिअयललिटी शो मध्ये सागरच्या नृत्य शैलीने परीक्षक रेमो डिसुझा, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, मोनी रॉय यांना अचंबित करून सागर वरपे याला सोनाली बेंद्रे यांनी आईचा दर्जा देऊन कौतुक केले.


भगवान पाटील यांचे स्वप्न

दादावाडी परिसरात असलेल्या बालविश्र्व स्कूलमधील ड्रीम डान्स क्लासेसचे नृत्यप्रशिक्षक भगवान पाटील यांचे लहानपणापासून स्वप्न होते की, त्यांनी टीव्ही शो मध्ये जाऊन जळगावचा नाव कमवाव. मात्र त्यांनी ते स्वप्न सागर वरपे कडून पूर्ण केलेले आहे. त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बलविश्र्वा शाळेच्या संस्थापक भारती चौधरी मॅडम आणि संदीप सर तसेच नृत्य कलावंत गुड्डू अडकमोल, दीपक सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे.

सागर वरपे व भगवान पाटील यांचे नृत्य शिक्षक नरेश बागडे यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

Previous Post

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

Next Post

कंडारी येथे मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंडारी येथे मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण
1xbet russia

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जैन कंपनी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 5, 2026
जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon