• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवाजी नगरातून आसारींची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शिवाजी नगरात गटारींवरील कन्व्हर्टर बांधकामासाठी लागणारे साहित्य, सुमारे २०० किलो आसारी चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील श्रद्धा कॉलनीतील रहिवासी मनोज सुनिल पाटील (वय-२४) हे गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील शिवाजीनगर, हमालवाडा, हुडको परिसरातील आरसीसी व स्लॅब कल्व्हर्ट बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे. दरम्यान शिवाजी नगर व हमाल वाड्यातील गटार व स्लॅबचे कामकाज चालू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य या प्रभागातील नगरसेविका गायत्री शिंदे यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ठेवले होते.

बुधवार, दि.२३ रोजी सकाळी मनोज पाटील व त्यांचे वडील सुनिल पाटील हे काम आटोपून सायंकाळी मनोज पाटील हे घरी गेले तेव्हा त्याठिकाणी आसारी पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवार, दि.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील पुन्हा त्याठिकाणी गेले असता, त्यांना तेथे आसारी दिसून आली नाही. त्यांनी याबाबत नगरसेविकेचे पती उत्तम शिंदे यांना विचारले असता त्यांना देखील काहीच माहित नव्हते.

बर कॉन्ट्रॅक्टर विनोद यांना आसारीबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, माझ्याकडील साहित्य अनेकवेळा चोरीस गेले आहे. त्यांनी संपूर्ण परिसरात आसारीचा शोध घेतला. मात्र त्या मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ११ हजार २०० रुपयांची आसारी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

सु .भा .पाटील .विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची गो. से . विद्यालयास भेट , स्पर्धांचेही आयोजन

Next Post

एलसीबीची कारवाई ; खूनाच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एलसीबीची कारवाई ; खूनाच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon