• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यंदाचा मान्सून सुखवणारा; दुष्काळही हटणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. यावर्षी मान्सून वेळेत येणार असून चांगला राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मान्सून चांगली हजेरी लावणार असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनची हजेरी चांगली राहणार असल्याने यंदा दुष्काळाचे सावट नसणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खाते हे त्यांच्या अचूक अंदाजासाठी जगात ओळखले जाते. यंदा मान्सूनने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली तर गेल्या तीन वर्षात शेतीचे झालेले नुकसाना काही अंशी भरून निघेल

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी भारतातील हवामान खात्याकडून अजूनपर्यंत असा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या नंतर आता एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला तर देशातील अनेक शेतकरी सुखावणार आहेत. मागील वर्षीही देशाबरोबरच राजयातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोरोनामुळे काही दिवसांपासून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता.


 

 

Tags: #maharashtra #bharat havamanacha aandaj
Previous Post

पॉवर ट्रिलरच्या सबसिडीसाठी लाच घेणारा कृषी सहाय्यक अडकला !

Next Post

पैशांच्या वादात ज्ञानदेवनगरात विवाहितेसह आई व मुलाला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पैशांच्या वादात ज्ञानदेवनगरात विवाहितेसह आई व मुलाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon