• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सभासद नोंदणी अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरु करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला . छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 मार्च रोजी सकाळी नोंदणी अभियान सुरु झाले.

शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी करून सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा फॉर्म भरला यावेळी माजी आमदार दिलीप वाघ , माजी नगरसेवक संजय वाघ , प्रदेश प्रवक्ते खलील देशमुख, पिटीसी व्हाईस चेअरमन विलास जोशी, माजी नगरसेवक बशीर बागवान, विकास पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे , तालुकाध्यक्ष विकास पाटील , शहराध्यक्ष अजहर खान, भूषण वाघ, नाना देवरे , सतीश चौधरी , रणजीत पाटील , हरून देशमुख , चंदू केसवानी, फिरोज खान, सत्तार पिंजारी, दत्ता बोरसे ,युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, जमील वाहाब सौदागर, माजी नगरसेविका सुचीता वाघ, ज्योती वाघ, महिला तालुकाध्यक्ष रेखा देवरे, शहर अध्यक्षा ज्योती देवरे, सरला पाटील , सिम जान सायरा जान (तृतीयपंथी) , निलेश पाटील, गौरव पाटील, जयेश सुतार, बंटी पाटील , गणेश पाटील , लकी महाजन , सुनील पाटील , सचिन देशमुख , जनार्दन पाटील , अनिल सावंत, हरीश पाटील , गौरव शिरसाट , मुकुंद पाटील , अनिल सावंत, संजय करंदे, अनिल पाटील, सरपंच भातखंडे दिनेश पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

कुसुंबा येथील २५ युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

जळगावात दुचाकीची चोरी ; शहर पोलीसात गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात दुचाकीची चोरी ; शहर पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon