जळगाव ( प्रतिनिधी ) – युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र महाराष्ट्रचे संस्थापक रवींद्र सुर्यवंशी , अमरजी बेंद्रे , गणेश आदमाने , संचालक नानासाहेब बढे पाटील , कार्याध्यक्ष सौ निता पाटील यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपीका भामरे यांची उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली
दीपिका भामरे यांचे सामाजिक काम आणि राजकारणातील सक्रियता लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे . उत्तर महाराष्ट्रात या संघटनेचे काम आणि प्रभाव वाढवण्यासाठी त्यांचे नेतृत्व दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.