• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अतिक्रमण झालेल्या जागेचा कब्जा मिळण्यासाठी सांगवी प्र. लो. येथील महिलेचे पाचोऱ्यात उपोषण सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील सांगवी प्रलो येथे भोगवटा धारक महिलेच्या जागेवर गावातील इतर नागरीकांनी अतिक्रमण केल्याने महिलेने वारंवार ग्रामपंचायतीस लेखी अर्ज देवून अतिक्रमण काढण्यासाची विनंती केली असतांनाही अतिक्रमण काढले जात नसल्याने महिलेने पाचोरा येथील तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. विमलबाई गोबा मांग असे उपोषण कर्त्या महिलेचे नाव असून महिलेस येथील विनोद सुरेश कांबळे, प्रकाश अशोक कांबळे, गणेश रमेश पगारे व रविंद्र जंगलू चव्हाण यांनी पाठींबा दर्शविला आहे. ‌

तालुक्यातील सांगवी प्रलो येथे विमलबाई गोबा मांग या महिलेचे मयत सासरे कै. तोताराम मांग यांची ग्रामपंचायत हद्दीत ३० वर्षांपासून २ हजार ४०० चौरस स्केअर फुट जागा असून त्यावर विमलबाई गोबा मांग यांचा भोगवटा व उताऱ्यावर नाव आहे, मात्र या जागेशेजारील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. महिलेने जागा खाली करा अशी रितसर विनंती केली, असता सदर इसमांनी महिलेस दमदाटी केली. नावावर असलेली जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढावे या मागणीसाठी महिलेने उपोषण सुरू केले आहे.


 

 

Tags: #pachora #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा शहरातील महामार्गावर गतिरोधक बसवा ; गटनेते संजय वाघ यांची मागणी

Next Post

बिबट्या अखेर जेरबंद ; जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बिबट्या अखेर जेरबंद ; जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon