• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात पंकज रणदिवे यांचे व्याख्यान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काल झालेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत चाळीसगाव येथील पंकज रणदिवे यांनी “शिवराय- शिक्षण व संस्कार” या विषयावर विचार व्यक्त केले. शिवरायांचे फोटो, बॅनर तसेच पेहराव मिरवणे महत्त्वाचे नसून शिवरायांचे संस्कार व विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत पंकज रणदिवे यांनी व्यक्त केले.

पंकज रणदिवे यांनी स्वराज्याच्या राजमुद्रे वरील मजकुराचे विश्लेषण करताना सांगितले की, स्वराज्य स्थापन करतानाच लोककल्याणकारी राज्य निर्मितीचा महाराजांचा उद्देश होता, हे सिद्ध होते, स्वराज्य हे सर्वांचे राज्य आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण करून मी या राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे, हे आपल्या कर्तृत्वातून छत्रपतींनी सिद्ध केले आजच्या समाजापुढील आव्हाने वेगळी आहेत सद्य परिस्थितीतील युद्धाचे स्वरूप बदललेलं आहे. आता युद्धासाठी तलवार वापरायची नसून ज्ञान व पुस्तके हे युद्धाचं साधन आणि बुद्धी हे तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. आजच्या वातावरणात स्वराज्यातील व्यवस्था व प्रशासनाची आवश्यकता आहे.
धर्माचा अहंकार व अधिनिवेष असू नये हा महाराजांच्या संस्कृतीचा एक भाग होता हे स्पष्ट करताना रणदिवे म्हणाले की, अनेक दर्गाह आणि मशिदींसाठी महाराजांनी देणग्या दिलेल्या आहेत, ख्रिश्चन मिशनऱ्यांना मदत केलेली आहे. यावरून सर्व धर्मांप्रति समभाव सन्मानाची भावना महाराजांमध्ये दिसून येते.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार प्रकटन केले महासंघाचे चिटणीस चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले या व्याख्यानाला शितल अकॅडमी व टायगर किड्सचे संचालक प्रा रोहन पाटील सर यांचे तंत्र सहाय्य लाभले.


 

 

Tags: #pachora #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रा. गिरीष पाटील जिल्हा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार

Next Post

म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
जैन कंपनी

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon