• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 1, 2022
in क्राईम, जळगाव
0
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना येथे घडली असून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस निवृत्ती कासार (वय-२८) रा. भवानी पेठ हा २८ जानेवारी रोजी ईलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी त्यांनी फोन-पे वरून त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ऑनलाईन ५ हजार रूपये पेमेंट केले. परंतू क्रेडीट कार्डवर पैसे आले नाही नाही म्हणून २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तेजसने क्रेडीट कार्ड कस्टमर केअरला फोन लावला. पैश्यांबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून एक आप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. अँपच्या माध्यमातून सर्व डिटेल्स दिले गेल्याने तेजस यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून एकुण ८४ हजार ८८९ रूपये ऑनलाईन वर्ग करून फसवणूक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी तेजस यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Tags: #fraud #fasvnuk #crime
Previous Post

जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात बनतात – मुंबई हायकोर्ट

Next Post

अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!