• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एका ३५ वर्षीय रुग्णावर पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तज्ञांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली आहे.

३५ वर्षीय मिथुन बागुळकर ह्या रुग्णाला तीन महिन्यापूर्वी पायाच्या हाडाला गुडघ्याखाली फ्रॅक्‍चर झाले होते. एका खाजगी हॉस्पीटलमध्ये रॉड आणि स्क्रू टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही पायावर सूज कायम होती, दोन महिन्यानंतर रुग्ण कामावर गेला असता पहिल्याच दिवशी पुन्हा पडला आणि त्याच जागेवर मार लागून मोठे फ्रॅक्‍चर झाले. तसेच आधीचा जुना रॉड व स्क्रू जागेवरुन हलल्याने रुग्ण वेदनेने विव्हळत होता. खाजगी रुग्णालयात कोणीही रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नातेवाईक घेऊन आले असता तात्काळ त्याला दाखल करुन घेण्यात आले.

 

अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड, रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर यांनी रुग्णाला पाहिले तसेच एक्स रे काढण्यास सांगितले. त्यावरुन योग्य निदान झाले आणि लगेचच शस्त्रक्रियेच निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया खुप जिकरिची व गुंतागुंतीची होती. या शस्त्रक्रियेचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात जुना रॉड व तुटलेले स्क्रू बाहेर काढण्यात आले आणि दुसर्‍या टप्प्यात उच्च प्रतीचा रॉड व स्क्रू बसविण्यात आले. ही पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. अस्थिरोग तज्ञ डॉ.सर्कलवाड, डॉ.वेलणकर यांच्यासह भुलतज्ञांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

तीन महिन्यानंतर पुन्हा पडल्याने रुग्णावर दुसर्‍यांदा शस्त्रक्रियेची वेळ आली. अन्य डॉक्टरांनी या नकार दिले, कारण यात खुप धोके होते. जसे की, जुने रॉड आणि स्कू्रमुळे हाडे ठिसुळ झाली असतात, जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते म्हणून सहसा पुर्न शस्त्रक्रिया करणे ही बाब जोखमीची मानली जाते.

मोठ्या शहरातील शस्त्रक्रिया येथेच शक्य

रुग्णाच्या पायाच्या हाडाला गुडघ्याच्या खालील भागात ३ महिन्यांपूर्वी फ्रॅक्चर झाले होते आणि बाहेरच्या खाजगी रुग्णालयात रॉड व स्क्रू टाकला होता. त्याजागी परत फ्रॅक्चर झाले आणि तो रॉड व स्क्रू जागेवरून हलले. अशा प्रकारच्या फ्रॅक्चर ला पेरी-प्रोस्थेटीक फ्रॅक्चर असे म्हणतात. अशा फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया ही जिकिरीची व गुंतागुंतीची असते. जुना रॉड व स्क्रू काढून हाड जागेवर आणून तिथे नवीन उच्च प्रतीचा रॉड टाकावा लागतो. सहसा आपल्याकडील रुग्णांना अशा शस्त्रक्रियेसाठी मुंबई / पुण्याला जाण्या शिवाय पर्याय नसतो. पण डॉ उल्हास पाटील रुग्णालयात या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमितपणे महात्मा फुले योजने अंतर्गत अगदी मोफत करून आम्ही देतो.

– डॉ.प्रमोद सरकलवाड -एमबीबीएस एमएस (ऑर्थो – सायन, मुंबई)

अस्थिरोेग तज्ञ/कृत्रिम सांधेरोपण/मणका तज्ञ योग्य उपचाराने बरा झालो.

तीन महिन्यापूर्वी खाजगी दवाखान्यात फ्रॅक्‍चरनंतर शस्त्रक्रिया झाली. मात्र माझा पाय वाकडाच पडत होता. मी कामावरु रुजु झालो त्यादिवशी पाय वाकडा पडल्यानेच मी पुन्हा पडलो आणि आता माझ्यावर येथे शस्त्रक्रिया झाली. आता माझा पाय मला पूर्णपणे हलवता येत असून सरळ झाल्याचे जाणवत आहे. हे सर्व डॉक्टरांच्या उपचाराने शक्य झाले.


 

 

Tags: #godavri #arogya #jalgaon
Previous Post

भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

Next Post

नगरात महिलेने स्वतःला पेटवून घेत दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरात महिलेने स्वतःला पेटवून घेत दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

नगरात महिलेने स्वतःला पेटवून घेत दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon