• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मद्य व्यवसायाची भागीदारी भोवणार ;पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईची शक्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव – मद्य व्यवसायात भागीदार असल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाल्याने एमआयडीसी पोलीस निरीक्षकांसह ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता असून कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे विश्व्सनीय सूत्रांनी सांगितले.
फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चाटींग तसेच आर.के.वाईन्स संबधित मालक यांच्या जबाबावरुन पोलीस निरिक्षक रजणीत शिरसाठ यांची आर.के.वाईन्समध्ये भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले. आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द झाला असून आता कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

एसआयटीच्या तपासात आर.के.वाईन्स प्रकरणात रणजीत शिरसाठ, पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने गुरुवारी पाचही जणांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.

आर.के.वाईन्स प्रकरणात फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चॅट या व्दारे प्रत्येकाचा नेमका काय सहभाग याबाबतही एसआयटीने सखोल चौकशी केली. यात मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव हे अवैध मद्याची वाहने कारवाईपासून वाचविण्यासाठी तसेच सोडण्यासाठी सहकार्य करत असल्याचे समोर आले. चौकशीत मनोज सुरवाडे याची शहरातील एका हॉटेलातही भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आर.के.वाईन्स प्रकरणात सहभागानुसार आरोपी करण्यात आलेल्या सर्वांवर निलंबनाची कारवाई निश्‍चित आहे. यात पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव या चौघांवर निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक यांची मुख्यालयात जमा करण्यात आले असून त्यांचा पदभार पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे देण्यातआला आहे. शिरसाठ यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर नव्या पोलीस निरिक्षकाची नियुक्ती होणार असल्याचे समजते .


 

 

Previous Post

भुसावळात एमआयडीसीत कंपनीला भीषण आग

Next Post

कोरोना संशयित महिलेच्या नातेवाईकांना उद्देशून यावल पोलीस निरीक्षकांची शिवीगाळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना संशयित महिलेच्या नातेवाईकांना उद्देशून यावल पोलीस निरीक्षकांची शिवीगाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon