• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पोटच्या गोळ्याला गळफास देऊन बऱ्हाणपूरच्या जंगलात ठार मारले

जळगावात उघडकीस आला धक्कादायक प्रकार ; मातेसह प्रियकराला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – अनैतिक संबंधात मुलगा अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी आईनेच आपल्या मुलाला बऱ्हाणपूरच्या जंगलात नेऊन गळफास देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तालुका पोलिसांनी मयत मुलाची आई आणि प्रियकराला अटक केली आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मयत प्रशांत पाटील या मुलाचे वडील विलास पाटील हे खासगी वाहन चालक असून ते पत्नी मंगलाबाई पाटील (वय ३५) हे सावखेडा शिवारातील जलाराम नगरमध्ये राहतात . मंगलाबाई पाटील हिचे प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल याच्याशी अनैतिक सम्बन्ध असल्याची माहिती समोर आली असून

त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष देऊन मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर जवळ एका गावाजवळील जंगलात घेऊन गेले. त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून ते दोघे जळगावात परतले .

मुलगा बेपत झाल्याची दिली तक्रार

मुलाचा गळफास देऊन जळगावात परतलेली वडील विलास पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनला मुलगा प्रशांत पाटील हरविल्याची तक्रार दिली .
पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपास केला.

पोलीसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी संशयित आरोपी प्रमोद शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

जुन्या घराचे खोदकाम करतांना आढळले इतक्या लाखांचे सोन्याचे दागिने आणि नाणी

Next Post

फुले मार्केटमधील दुकान फोडले ; लाखांची रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फुले मार्केटमधील दुकान फोडले ; लाखांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon