• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यात भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2022
in खान्देश, जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भु संपादनात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला उर्वरित मोबदला जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्या नंतरही महामार्गच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही. शेतजमिनी भु संपादन करून महामार्गाचे काम सुरू असून सातबारा उताऱ्यावरदेखील राष्ट्रीय महामार्ग नाव दाखल झाले आहे. हक्काचा उर्वरित मोबदला मिळत नाही तोपर्यन्त चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ५२ शेतकऱ्यांनी घेत रस्त्यावर माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांनी केले .

विचखेडे व म्हसवे या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या त्यांना पहिल्या हप्त्यासह उर्वरित मोबदला वितरित करण्यात आला.मग ५२ शेतकऱ्यांना उर्वरित मोबदला देण्यासाठी टाळाटाळ का ?असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी करीत मोबदला द्या व कामाला सुरुवात करा असे सांगत या शेतकऱ्यांनी आंदोलनला सुरुवात केली.
आज दुपारी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नविन महामार्गावर रास्ता रोको करुन काम बंद पडले यावेळी मोठा फौज फाटा होता .तालुका कृषी कार्यलयापासून बायपासचे काम रखडले आहे धरणगांव माथाचे काम चार वर्षापासुन सुरु आहे . धुळे नविन महामार्गाला जोडल्या गेलेल्या रस्त्यात ५२ शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गने हस्तातरीत करून बायपास रस्त्याला सुरुवात केली . मात्र बायपास रस्त्यात ज्या ५२ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुटपुंजी रक्कम देऊन काम सुरु केले . ठरलेली रक्कम देणे असतांनासुध्दा काम सुरुच ठेवल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून काम बंद पाडले . या वेळी महामार्गचे अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या विनवण्या केल्या . मात्र शेतकरी मागणीवर ठाम राहिल्याने रस्त्याचे सुरु असलेले काम बंद पाडले .
डिवायएसपी . राकेश जाधव , तहसिलदार अनिल गवांदे , महामार्गाचे अधिकारी व शेतकऱ्यामध्ये चर्चा होवून दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व महामार्गाचे सिन्हा यांची बैठक बोलवू तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे असा तोडगा निघाला .
या वेळी गोविंद शिरोळे , पांड्ररंग पाटील , भिवसन पाटील , भावडू खाडे , युवराज पाटील , रावण पाटील , साहेबराव पाटील , विजय पाटील , नाना पाटील , राघो पार्टील , किशोर पाटील , पिंताबर पाटील आदी शेतकरी सामिल झाले होते .


 

 

Tags: #parolyat shetkaryanche aandolan #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले? – शरद पवार

Next Post

लोकप्रियतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर १

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोकप्रियतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर १

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon