• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकचालकांना लाचखोरीचा ‘फास’!

देशभरात दरवर्षी मोजावे लागतात तब्बल 48 हजार कोटी रु.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंथा) – देशातील ट्रकचालकांना वर्षाला सर्वसाधारणपणे 48 हजार कोटी रुपयांची लाच मोजावी लागते, असे एका अभ्यास अहवालात आढळून आले आहे. ही लाच ट्रॅफिक, महामार्ग पोलीस त्याचबरोबर काही स्थानिक लोकांनाही द्यावी लागते.
सेव लाइफ फाउंडेशनने यासंदर्भात देशभरातील 10 मोठ्या वाहतूक केंद्रांवर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल विशेष म्हणजे रस्ते वाहतूक मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालातील माहितीनुसार, 67 टक्‍के ट्रक चालकांनी सांगितले की, त्यांना ट्रॅफिक किंवा महामार्ग पोलिसांना लाच द्यावी लागली. गुवाहाटी येथील वाहतूक केंद्र सर्वांत जास्त लाच घेणारे ठरले आहे. तेथे 97.5 टक्‍के ट्रकचालकांना लाच द्यावी लागली. त्यानंतर चेन्नई येथे 89 टक्‍के ट्रक चालकांना लाच द्यावी लागली तर, दिल्लीत हे प्रमाण 84.4 टक्‍के आहे. पुण्यासह देशातील इतर मोठ्या शहरातही कमी अधिक प्रमाणात हाच प्रकार चालू आहे.
शेवटच्या ट्रिपमध्ये लाच देण्याचे प्रमाण किती आहे असे विचारले असता 82 टक्‍के ट्रक चालकांनी सांगितले की, आम्हाला शेवटच्या प्रवासावेळीही कोणाला तरी लाच द्यावी लागली. याचा अर्थ लाच घेण्याचे प्रमाण सध्याही मोठ्या प्रमाणात आहे, असा समजला जातो. शहरांमध्ये स्थानिक पातळीवर पूजा समिती वगैरे असतात. त्यांच्या भागातून ट्रक जात असल्यास त्यांना पैसे द्यावे लागले असल्याचे 25 टक्‍के ट्रकचालकांनी सांगितले.
ट्रक चालकाना प्रत्येक ट्रीपला साधारणपणे 1,257 रुपये लाच द्यावी लागली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परवान्याच्या नूतनीकरणासाठी लाच द्यावी लागते. मुंबईमध्ये 93 टक्‍के ट्रकचालकांना, गुवाहाटी येथे 83 टक्‍के तर, दिल्लीमध्ये 78 टक्‍के ट्रक चालकांनी सांगितले की, परवान्याच्या नूतनीकरणासाठी त्यांना लाच द्यावी लागली. परवान्याच्या नूतनीकरणासाठी सर्वसाधारणपणे 1,789 रुपयांची लाच द्यावी लागल्याचे आढळून आले आहे. तर वाहनाच्या नोंदणीसाठी सर्वसाधारणपणे 1,360 रुपयांची लाच द्यावी लागते, असे ट्रकचा ताफा बाळगणाऱ्यांनी सांगितले.


 

 

Previous Post

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची लागण

Next Post

मुंबईत वडापाव खाण्याचा नादात गमावले लाखो रुपये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत वडापाव खाण्याचा नादात गमावले लाखो रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon