• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्चच्या उर्वरित वेतनाला उशीरा होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. मार्च महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पगारासाठी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापर्यंत वाट बघावी लागणार आहे. एप्रिल महिन्यात मात्र कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातील वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २ टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या पगाराची पहिल्या टप्प्यातील रक्कम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळाली. पण दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अजूनही मिळालेली नाही. आता ही रक्कम गणेशोत्सवात देण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे.राज्य सरकारच्या अ, ब आणि क श्रेणीतील पगार दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. यानंतर मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्याचं वेतन मिळालं होतं.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर : आरोग्यमंत्री

Next Post

राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्या : गडकरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्या : गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon