• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्या देवकर हॉस्पिटलतर्फे सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0

शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयात येऊन तपासणी करून घेणे आवश्यक

जळगाव (प्रतिनिधी) – आपल्याला मोतीबिंदूची समस्या आहे… खाजगी रुग्णालयात ऑपरेशन करणे परवडत नाही… तर चिंता नको.शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दर गुरुवारी ना नफा ना तोटा तत्त्वावर प्रथम 21 रुग्णांवर अवघ्या 2500 रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण केले जाणार आहे. त्याच बरोबर अवघ्या 6000 रुपयात मोतीबिंदूसाठी फेको शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशी बिना टाक्याची आपरेशन प्रणाली वापरली जाणार आहे. या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया गुरुवारी असली, तरी रुग्णांनी तत्पूर्वी कोणत्याही दिवशी देवकर रुग्णालयात येऊन मोफत तपासणी करून घ्यावी नंतर अशा रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जळगाव येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. वृषाली विवेक पाटील या स्वतः शस्त्रक्रिया करणार असून, गेली एकवीस वर्पे त्यांनी या क्षेत्रात अविरत सेवा बजावली आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये
* अत्याधुनिक लेन्सचा वापर
* रुग्णाचे फिटनेस सर्टिफिकेट व रक्त तपासणी
* शस्त्रक्रियेनंतरची औषधे
* रुग्णाच्या राहण्याची व जेवणाची सोय

याशिवाय रुग्णालयात दर सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नियमित मोफत तपासणी केली जाणार आहे.
संपर्क डॉ. नितीन पाटील, मो क्र.7507724200 व 9422977071


 

 

Previous Post

भडगाव तालुक्यात रस्त्यावरच्या वैदूने रुग्ण तरुणाला ३ लाख १२ हजारात लुबाडले !

Next Post

भुसावळात ट्रकची डंपरला धडक ; दोन ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात ट्रकची डंपरला धडक ; दोन ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon