• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना दररोज परमेश्वर अनुभूती येत आहे. भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण जन्म आणि विवाह सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. मेहरूण परिसरात या कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे.

बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा झाला. यात वासुदेवाच्या भूमिकेत उपशिक्षक मुकेश नाईक यांनी टोपलीत श्रीकृष्णाला घेऊन जात असल्याचा सजीव देखावा सादर केला. त्यांनतर महिला भाविकांनी श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.

मंगळवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगवान श्रीकृष्णाची व रुख्मिणीची भूमिका अनुक्रमे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक संस्थेचे सचिव मुकेश नाईक व त्यांच्या पत्नी स्वाती यांनी साकारला होता. सजीव देखाव्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य पसरले होते. कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञ, एक ज्ञानी आणि दैवी साधनसंपत्ती असलेला महान माणूस होता. श्रीकृष्णाच्या सर्व पत्नींमध्ये रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा होता, असे मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले.

प्रसंगी मेहरूणमधील नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक व मेहरूण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

नांद्रा येथील जन्मताच कर्णबधिर बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

एरंडोलच्या भूमापकाचा विष प्राशनाने आत्महत्येचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एरंडोलच्या भूमापकाचा विष प्राशनाने आत्महत्येचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!