• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा पाच लाखासाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सारीका सिध्दार्थ तायडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर, जळगाव यांचा विवाह सिध्दार्थ जगदीश तायडे रा. आराधना नगर, वापी, वलसाड, गुजरात येथे रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातील काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती सिध्दार्थ याने किरकोळ कारणावरून मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर माहेरहून गाडी घेण्यासाठी ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला परंतू वडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे देवू शकले नाही. यासाठी सासरे, सासू व दीर यांनी टोमणे मारणे सुरू केले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सिध्दार्थ जगदीश तायडे, सासू अशा जगदीश तायडे, सासरे जगदीश काशीनाथ तायडे आणि दीर संदीप जगदीश तायडे सर्व रा. वापी, गुजरात यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. प्रकाश पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

रेल्वे स्टेशनसमोर दोघांना मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

प्रियकराच्या लग्नात विष घेऊन पोहोचली प्रेयसी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रियकराच्या लग्नात विष घेऊन पोहोचली प्रेयसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी
1xbet russia

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon