• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एसबीसी आरक्षणाबाबत देवांग कोष्टी समाजाचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – एसबीसी आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविण्यात यावे यासंदर्भात देवांग कोष्टी समाज आणि विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एससी आणि एसटी सर्व सवलती देण्यात यावेत, एसबीसी प्रवर्गाला क्रिमिलेअरचे तत्व लागू करणार नाही या दोन्ही निर्णयाचा अंमलबजावणी करण्यात यावी, वस्त्रोद्योगाच्या सवलतीच्या योजनेची व्याप्ती पारंपारीक विणकर असणाऱ्या जाती व एसबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे त्या सवलतींची व्यप्ती वाढविण्यात यावी, एसीबीसीचे दोन टक्के आरक्षण ५० टक्क्यांमध्ये बसविण्यात यावे. यापुर्वी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, उपोषण व आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतू याबाबत आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शासनाने निवेदनाची दखल घेवून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर कोष्टी समाजाचे विठ्ठल कोष्टी, दिनेश पारखे, अजय आळंदे, विजय खराडे, कैलास पंधारे, अविनाश गुरसाळे, सुनिल भागवत, विजय पंदारे, सुनिल पंदारे, अर्चना आळंदे, शैला हरीमकर, दिपक अलोणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

एटीएमकार्ड बदलून प्रौढाला ३३ हजाराचा गंडा

Next Post

रेल्वे मालधक्का येथे ४५० परिवारांना दिवाळी फराळाचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वे मालधक्का येथे ४५० परिवारांना दिवाळी फराळाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon