• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाशिकच्या व्यापाऱ्यांनी केली माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2021
in जळगाव
0

जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – येथील माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची नाशिक येथील व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या या व्यापाऱ्यांनी उसनवारीने घेतलेले २४ कोटी ६३ लाख १६ हजार रूपये परत केले नाही. तसेच पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केले. म्हणून पोलीस ठाण्यात नाशिक येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन (वय ७६, रा. बालाजी पेठ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक येथील अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया आणि ईश्वरलाल जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करायचा आहे, पैशांची खूप निकड आहे असे सांगितले. कटारिया यांनी २०१०-११ व २०१४-१५ दरम्यान वेळोवेळी ११ कोटी आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० रूपये असे एकुण उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम कटारिया यांनी परत केली. तरीही एकुण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रूपये कटारिया यांच्याकडे घेणे बाकी होते.

व्यापारी कटारिया हे २ ऑक्टोबर २०१५ रोजी राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री यांना सोबत घेवून सराफा बाजारातील कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी पैसे परत करण्याची पुन्हा मुदतवाढ मागितली. यासाठी कटारिया यांनी जैन यांना एक करारनामा करुन घेण्याचे सांगीतले. त्या कागदपत्रांवर जैन यांनी सह्या केल्या. त्यानंतर मानराज मोटर्स यांना पैसे देण्याचे सांगून जैन यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे पैश्यांची मागणी केली.

याचवेळी नाशिक येथील जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते, त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्या कागदपत्राच्या आधारे ईश्वरलाल जैन यांची फसवणूक झाली आहे. ईश्वरलाल जैन यांना हे माहित झाल्यावर त्यांनी शनिपेठ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकच्या अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशीष अशोक कटारीया, सतीष धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

“फटाके नाही, आजार नाही” ; सामाजिक संघटनांचे आवाहन

Next Post

एकाच दिवशी २४ लाख वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीतून मुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकाच दिवशी २४ लाख वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीतून मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon