• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात भाजपाच्या सहकार्याने कोरोना लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2021
in जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) –  पाचोऱ्यात भाजपाच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबिराक्सचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या शिबिरात दिवसभरात २५०० नागरिकांच्या लसीकरणाचा उच्चांक गाठला गेला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-17-at-15.07.34.mp4

भाजपाच्या सहकार्याने तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील कृष्णापुरी, बाहेरपुरा व हनुमान नगर भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णापुरी येथील लसीकरण केंद्रावर कृष्णापुरी भागासह त्रंबकनगर, गुरुदत्तनगर, शिव कॉलनी, शंभू नगर, कोंडवाडा गल्ली, जळगाव चौफूली, मोढाळा रोड, श्रीराम नगर, श्रीकृष्ण नगर, सिंधी कॉलनी तसेच इतर भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

बाहेरपुरा येथील केंद्रावर बाहेरपुऱ्यासह श्रीराम चौक, जवाहर हौसिंग सोसायटी, आठवडे बाजार, महिजी रोड, भारतीया नगर, संभाजी नगर, गुरुदत्त नगर , देशमुख वाडी , हुसेनी चौक, मच्छीबाजार, रसूल नगर या भागातील नागरिकांचे लसीकरण झाले.

हनुमाननगर येथील लसीकरण केंद्रावर शिवाजी नगर, भिम नगर, नागसेन नगर, जनता वसाहत, वाल्मीकि नगर या परिसरातील नागरिकांचे लसीकरण झाले. तिघेही लसीकरण केंद्र मिळून तब्बल २५०० नागरिकांचे लसीकरण करून शहरातील दैनंदिन लसीकरणाचा विक्रमी उच्चांक यावेळी नोंदविला गेला या लसीकरण शिबिरात भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्यामार्फत दोन दिवस आधीच टोकन वाटप करण्यात आले होते. बॅरिकेट लावून महिला व पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक लसीकरण केंद्रात महिला व पुरुषांचे स्वतंत्र लसीकरण कक्ष उभारण्यात आले होते.

नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे काळजी या स्वयंसेवकांमार्फत घेण्यात आली होती. त्यामुळे लसीकरणाचा हा उच्चांक गाठणं शक्य झाल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले त्यांनी यावेळी भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचेदेखील विशेष सहकार्य मिळाल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

पाचोऱ्यात पोलिसांचे पथसंचलन

Next Post

नगरदेवळातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी ; महिला संतापल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरदेवळातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी ; महिला संतापल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon