• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अतिदुर्गम गुजरदरी गावात पोहोचली कोविशील्ड लस

शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी गावाला भेट देत केली जनजागृती...

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – गुजरदरी म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील सर्वात अतिदुर्गम गाव, नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या या गावात जाण्यासाठी जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो.

गावाचा इतर गावांशी संपर्क अतिशय कमी असल्याने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देखील येथे कोविड प्रादुर्भाव नाहीच्या बरोबरच होता. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून गुजरदरी येथे कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात गावातील १५० ग्रामस्थांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. गुजरदरी गावात मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम औषधी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी गावात जाऊन वाटप केल्या होत्या. सदर शिबिराबाबत व गावात लसीकरणाविषयी असणाऱ्या उदासीनतेबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी आज शिबिराच्या दिवशी गुजरदरी गावाला भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधून कोविड लसीकरणाविषयी जनजागृती केली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे बुधाभाऊ चव्हाण, रामदास मेंगाल, गोटीराम गिर्हे, आत्माराम राठोड, दिलीप चव्हाण, सुदाम राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर, विवेक पाटील सर, दीपक पाटील सर, आशा सेविका शकुंतलाताई व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे एल सी जाधव, कराडे MPW, CHO विश्वकर्मा मॅडम, चव्हाण आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात झाड कोसळले

Next Post

खा. उन्मेष पाटलांनी मंगेश चव्हाणांच्या पराभवासाठी षडयंत्र रचले होते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खा. उन्मेष पाटलांनी मंगेश चव्हाणांच्या पराभवासाठी षडयंत्र रचले होते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

वापी येथे जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon