• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरातील रस्त्यांचे काम सुरू करा, अन्यथा दावा दाखल करणार – अँड. प्रदीप कुलकर्णी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून यात महिनाभरा सुधारणा न झाल्यास न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा अँड. प्रदीप कुलकर्णी यांनी दिला असून त्यांनी याबाबत आयुक्त, महापौर आणि उपमहापौरांना नोटीस बजावली आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून यामुळे नागरिक संतापले आहेत. काही ठिकाणी डागडुजी करण्यात येत असली तरी ती अत्यंत तकलादू प्रकारातील करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, अँड. प्रदीप कुलकर्णी यांनी थेट शासनासह महापौर व आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. महिनाभरात रस्त्यांचे काम सुरू न केल्यास न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

अँड. कुलकर्णी यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह नगरविकास विभागाचे सचिवांना प्रतिवादी केले आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असतांना यावर महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आयुक्तांनी कधीही भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच शासन म्हणून प्रधान सचिवांनी महापालिकेकडून जबाबदारी पार पाडून घेतलेली नाही. एकंदर सर्वच प्रमुख प्रतिवादींनी आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्याचा ठपका नोटीसमध्ये ठेवला आहे.

महापालिका अधिनियमाच्या प्रकरण क्रमांक १४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम २०२ ते २१६ यामध्ये रस्त्यांसंदर्भात आपले कर्तव्य नमूद केले आहे. त्याचप्रमाणे कलम २३५ ते २४३च्या दरम्यान रस्त्यासंदर्भातील कामकाज व कलम २४९ प्रमाणे पथदिव्यांची निर्मिती या कायदेशीर जबाबदार्‍यांचा उल्लेख केला आहे. कायदेशीर जबाबदार्‍यांचे वहन प्रशासन करीत नाही. त्यामुळे देखील नोटीस देणे भाग पडत असल्याचे अँड. कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. शासनाने महापालिकेला २०१८ मध्ये १०० कोटींचा निधी दिला होता. तीन वर्ष उलटूनही महापालिकेने निधी खर्चाचे नियोजन केलेले नाही. या निधीतून फक्त रस्त्यांचीच कामे करावीत तसेच राज्य शासनाने १०० कोटींसह आणखी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ऍड. कुलकर्णी यांनी केली आहे. एका महिन्यात मनपा हद्दीतील रस्त्यांची कामे हाती न घेतल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


 

 

Previous Post

डॉ. उल्हास पाटील यांची कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

अगम वॉच लर्न अँड अपलाय या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अगम वॉच लर्न अँड अपलाय या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon