• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

स्वतंत्रदिनी मंत्रायलयासमोर जळगावच्या व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2021
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जळगाव येथील एका व्यक्तीने पोलिस प्रशासनाच्या कारभाराला कंटाळुन मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या समयसूचकतेमुळे हा अनर्थ टळला. या व्यक्तीला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदवला आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतरच या जळगावच्या या व्यापाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा शेतकरी स्वतःच्या अंगावर केरोसिन टाकून आत्मदहनाच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी याप्रसंगी धाव घेत वेळीच त्या शेतकऱ्याला रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुकचे सुनिल दामु गुजर या व्यक्तीने मंत्रालयासमोर आज रविवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या अर्जात या शेतकऱ्याने पोलिस प्रशासनाच्या कारभाराला आणि नाकर्तेपणाला कंटाळुन मंत्रालयासमोर आत्मदहन करत असल्याचे म्हटले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून नातेवाईकांची मदत घेऊन सोयाबीन आणि मका खरेदीचा व्यवसाय या व्यक्तीने सुरू केला. तसेच व्यवसायातही चांगली प्रगती केली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांनी गुजर यांच्यावर विश्वास टाकला. या व्यवसायासाठी राहते घर गहाण ठेवले. मार्केटमधून उसणे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबिन खरेदी केला. पण या व्यवसायातील संबंधित एका तक्रारीमध्ये पोलिसांनी एकतर्फी निर्णय दिल्याची गुजर यांची तक्रार आहे. पोलिसांनी या प्रकरणात आर्थिक तडजोड केली आहे. त्यामुळेच पोलिसांच्या नाकर्तेपणाला कंटाळूनच मी आत्मदहन करत आहे असेही गुजर यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

Previous Post

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन

Next Post

गो. से. हायस्कूल येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो. से. हायस्कूल येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!