• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औद्योगिक क्षेत्राकरीता समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – पुणे जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली आहे.पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. कंसात त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. सहसंचालक (उद्योग)सदाशिव सुरवसे यांच्याकडे औद्योगिक क्षेत्रातील शासनाने दिलेले निर्देशक मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अत्यावश्यक त्या सेवेचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी समन्वयक म्हणून काम पहाणे व याकामाबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना माहिती सादर करणे.एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांच्याकडे महामंडळाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित असणाऱ्या उद्योगांना परवानग्या देणे. क्षेत्र व्यवस्थापक काळे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी, क्षेत्र व्यवस्थापक भिडे यांच्याकडे बारामती व पंदरे, क्षेत्र व्यवस्थापक हसरमनी यांच्याकडे चाकण-1,2,3 व 4, क्षेत्र व्यवस्थापक घाटे यांच्याकडे रांजणगाव व तळेगाव या भागाची सोपविण्यात आली आहे. एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे महामंडळाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित असणाऱ्या उद्योगांना परवानग्या देणे. क्षेत्र व्यवस्थापक जाधव यांच्याकडे जेजुरी, कुरकंभ, इंदापूर, भिगवण व पाटस तसेच क्षेत्र व्यवस्थापक रासणे यांच्याकडे तळवडे, खराडी, हिंजवडी व खेड सेज या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा उद्योग समितीचे व्यवस्थापक रेंधाळकर, निरीक्षक उद्योग यशवंत गायकवाड आणि निरीक्षक उद्योग मनिषा गायकवाड यांच्याकडे वरील क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्राकरीता सर्व अत्यावश्यक उद्योगांसाठी परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही श्री. राम यांनी आदेशात नमूद केले आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊननंतरच अंदाजी एक महिन्याने दहावी, बारावी बोर्डाचा निकाल

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या निर्जंतुकीकरण कक्ष देवळी येथे सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या निर्जंतुकीकरण कक्ष देवळी येथे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon