• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर शहरात उभारले पाहिले निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in जळगाव
0

अमळनेर : येथील राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, पंकजभाऊ चौधरी मित्र परिवार चा वतीने कोरोना महाभयंकर आजारा ला प्रतिबंध करण्याचा हेतूने माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज पंडीत चौधरी यांचा 14 एप्रिल रोजी चा वाढदिवसानिमित्त बाहेरपुरा भागात येणाऱ्या नागरिकांना निर्जंतुकीकरण करून परिसरात प्रवेश करण्यासाठी राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ च्या युवा कार्यकर्त्यांनी अमळनेर शहरातील पाहिलेल्या निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती केली आहे. सदर प्रवेशद्वार चे उदघाटन जळगांव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी तहसिलदार मिलींद वाघ ,बीडीओ संदीप वायाळ , नपा चे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणनपाटील, न.पा.चे संजय सुदाम चौधरी, आरोग्य निरिक्षक युवराज चव्हाण, प्रभागच्या नगरसेविका कल्पना चौधरी , अर्बनबँक चे संचालक पंडित चौधरी नगरसेवक बाळासाहेब संदानशिव आदी उपस्थित होते. मंडळाचे राजेंद्र देसले, विजय चौधरी, पराग चौधरी, ब्रिजलाल पाटील, राकेश चौधरी, गौरव चौधरी,शंकर देसले, हरिश्चंद्र पाटील, विष्णू पाटील, रवींद्र साळी, किरणभाईजी, अल्ताप बागवान, असलम बागवान, मोहसीन पठाण, हितेश देसले, चेतन चौधरी, भूषण अहिरराव, रुणाल पाटील, चेतन पाटील,महेश वाणी, संजय बाविस्कर, जितेश भार्गव , रोहित मकवाना मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
परिसरात येणारे प्रत्येक नागरीक ह्या प्रवेशद्वारतुनच प्रवेश करून आल्याने तो निर्जंतुक होऊन आल्याने परिसराला संभाव्य आजारा पासून अधिकाधिक बचाव करता येईल ह्या स्तुती पात्र कार्य करणाऱ्या मंडळाचा कार्यकर्त्यांचे अभिनंदन खासदार उन्मेष पाटील , करण पाटील, यांनी केले व तहसीलदार वाघ यांनी सोशल डिस्टनसिंग बाबत कार्यकर्ते घेत असलेल्या काळजी चे कौतुक केले. नगरपरिषद तर्फे घेत असलेल्या खबरदारी बाबत गायकवाड, आरोग्य निरीक्षक चव्हाण यांचे आभार नागरिकांनी ह्या वेळेस मानले


 

 

Previous Post

गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

Next Post

अमळनेर वसई देवी संस्थानच्यावतीने पंतप्रधान सहाय्य्यता निधीला ११ हजारांची मदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर वसई देवी संस्थानच्यावतीने पंतप्रधान सहाय्य्यता निधीला ११ हजारांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon