• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंग्रजीत “पोषण ट्रॅकर ॲप” अंगणवाडी सेविकांना नको ; जिल्हा परिषद समोर आयटक निषेध आंदोलन करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत “पोषण ट्रॅकर ॲप” लादण्याचा धोरण विरुध्द आयटकतर्फे २३ जुलैला जिल्हा परिषद समोर निषेध करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने मागील २ महिन्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँपमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी इंग्रजी भाषेचाच एकमात्र पर्याय दिल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. गेल्या महिनेपासून अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने ते मराठीत करण्याबाबत मागणी केली आहे म्हणून इंग्रजी भाषेतला ॲपवर बहिष्कार टाकला आहे. पण या मागणीकडे लक्ष देण्याऐवजी cdpo जामनेर 1 व इतर ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला इंग्रजीत माहिती भरली नाही म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. त्याचा निषेध!!वस्तुस्थिती अशी आहे की” इंग्रजी कळत नसलेल्या सेविकांच्या हालाला पारावर राहिलेला नाही.

शासनाने या पूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेले सर्व माहिती अँप हे मराठी भाषेत होते आणि आता अचानकपणे हे ट्रॅकर मात्र इंग्रजी भाषेतून दिले आहे ते त्यांना,वापरता येईल का? याची आधी शहानिशा करणे गरजेचे होते. कारण आपण ज्या वेळी अंगणवाडी सेविकांची भरती केली.मराठी भाषा हीच कार्यालयीन भाषा असताना इंग्रजी ट्रॅकर लादने हा मानसिक छळ आहे आणि बऱ्याचशा सेविका मानसिक तणावाखाली वावरत आहेत कारण आज कार्यरत असणाऱ्या एकूण अंगणवाडी सेविकांपैकी बहुतांशी सेविका म्हणजे,साधारण ५० ते ६० टक्के आणि त्याही ८ वी ते १२ वी व बीए वा अपियर( कला) शिक्षित आहेत. त्यांना मराठी ॲप्स पोषण आहार माहिती भरणे सोयीचे आहे आणि महाराष्ट्रात जनतेला समजणारी मराठी भाषेवर अन्याय करून मत्रालयीन धुरिणांनी पोषण आहार ट्रॅकर निर्दयपणे इंग्रजीत भरण्याचा हेका चालवला आहे. तो चुकीचा व अन्यायकारक असल्याने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार ; तीन जखमी ; गुन्हा दाखल

Next Post

ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेतर्फे ओढरे येथे वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेतर्फे ओढरे येथे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon