• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नायगाव घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ थांबविण्यात यावे – रामदास पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीत गैरकारभार झाला असून मंजूर झालेल्या बोगस घरकुलांची सखोली व पारदर्शक चौकशी होईपर्यंत घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ थांबविण्याचे यावे अशी मागणी उपसरंपच पती रामदास पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दरम्यान आज रामदास पाटील यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या भ्रष्टाचार भोंगळ व गैरकारभार याविषयी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी वेळोवेळी लिखित निवेदने दिली आहेत. पाटील यांनी म्हटले आहे. नायगाव पासून ७ किलोमिटर लांब असलेल्या निमछाव या आदीवासी वस्ती निर्माण झाली. या ठिकाणी ८ घरकुले मंजूर करण्यात आली आहे. तीन लाभार्थ्यांचे शेवटचे धनादेश बाकी आहेत. सर्व बोगस घरकुलाची माहिती कार्यालयीन बांधकाम अभियंता यांना देखील आहे. नायगाव ग्रामपंचायतमध्ये काल बुधवारी १४ जुलै रोजी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी स्वतः भेट दरम्यान या ८ घरकुल लाभार्थ्यांपैक्की दोन लाभार्थी हे बाहेरगावी गेल्याची खोटी बतावणी करून गैरहजर राहीलेत. या घरकुल लाभार्थ्यांकडे नायगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कधीपासून राहतात. त्यांच्याकडे आधारकार्ड व रेशनकार्ड असा काही पुरावा आहे का नाही ? यामुळे हा सर्व विषय संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

या सर्व प्रकरणात ग्रामसेवक यांनी म्हटले आहे की सन २०११ च्या जनगणनाच्या यादीनुसार घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र लाभार्थ्यांची नावे उपलब्ध होत नसल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्व लाभार्थ्यांकडे मात्र मध्यप्रदेशमध्ये राहात असल्याचा पुरावा आहे. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे संगनमताने गावाच्या सर्वांगीण विकासाकरीता आलेल्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार करीत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराची व बोगस घरकुलांची चौकशी करावी. चौकशी न केल्यास यावल पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नायगावच्या उपसरपंच यांचे पती रामदास निंबा पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजु भिका तडवी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


 

 

Previous Post

धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष पदी धनराज सांळुखे

Next Post

ख्वाजानगरसह परिसरातील जीर्ण विद्युत तारा बदलून द्या : राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ख्वाजानगरसह परिसरातील जीर्ण विद्युत तारा बदलून द्या : राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026
महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद
खान्देश

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon