धरणगाव (प्रतिनिधी) – धनराज सांळुखे यांची धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष पदि निवड करण्यात आली.
धनराज सांळुखे यांना तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देतांना जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भय्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर महाजन, धनराज माळी , रवींद्र पाटील,
युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.