• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नगरदेवळा येथील पवार विद्यालयाची अखेर चौकशी सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील सरदार एस.के. पवार माध्यमिक विद्यालयातील बोगस शिक्षक भरतीसह अन्य विषयांची तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी कल्पना चौहान यांनी प्रत्येक्षात शाळेला भेट देऊन तीन तास कसून चौकशी केली असून लवकरच संबंधित अहवाल उपसंचालक, नाशिक विभाग यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. या चौकशीने गावात एकच खळबळ उडाली आहे.

तत्कालीन शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांच्या स्कॅन केलेल्या सहीचा आधार घेऊन सरदार एस. के. पवार विद्यालयासह जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती झाली असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने इतर शाळेंच्या चौकश्या झाल्या असून त्याप्रकरणी तत्कालीन संचालक बच्छाव व शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांना निलंबित केले आहे. तसेच देविदास महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला माझ्या सहीचा दुरुपयोग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. परंतु नगरदेवळा ता. पाचोरा येथील शाळेची चौकशी झाली नसल्याने हा तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता. याआधीही एकाने तक्रार दाखल केली होती परंतु शाळेच्या संचालकांनी त्याला भरती करून घेण्याचे आश्वासन देऊन तक्रार मागे घेण्यास लावली होती. या चौदा बोगस शिक्षकांच्या भरतीत त्या तक्रारदाराच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. एकीकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता मुख्याध्यापक सांगतात की, सन – २००५ पासून आमच्या संस्थेत विनाअनुदानित तुकडीच नसल्याने शिक्षक भरतीचा प्रश्नच येत नाही आणि दुसरीकडे शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता सन – २०१३ मध्ये चौदा शिक्षकांची शालार्थ आय. डी. काढण्यात आल्याची माहिती मिळते. यात शिक्षक भरती करते वेळी लाखो रुपये संस्था चालकांनी घेतले असल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे या संस्थेत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची संपुर्ण चौकशी होऊन संचालक मंडळावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. झालेल्या चौकशीत तक्रारदार स्वतः हजर झाले होते व संचालक मंडळातील काही सभासद शिक्षक हजर होते. या चौकशीमुळे गावात एकच खळबळ उडाली असून निस्वार्थ व पारदर्शक चौकशी झाल्यास संस्थेचा मनमानी व बेकायदेशीर भ्रष्टाचार लवकरच चव्हाट्यावर येईल.


 

Previous Post

घरासमोर बांधलेल्या तीन गायींची चोरी ; चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष पदी धनराज सांळुखे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष पदी धनराज सांळुखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
खान्देश

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon