• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच याद्वारे जळगाव जिल्हा महिला सखी मंच अध्यक्ष मनीषा पाटील व महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे दि. 24 जून रोजी निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नावे व निवड करण्यात आलेली आहे.
निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच जळगाव
पाचोरा तालुका कार्यकारणी
अध्यक्ष.-श्रीमती उज्वला देशमुख/महाजन
उपाध्यक्ष -सौ पुष्पलता आनंदराव पाटील कार्याध्यक्ष-सौ. सुवर्णा जितेंद्र महाजन
सचिव ,-सौ.ज्योती महाल पुरे
सहसचिव -सीमा पाटील brc
कोषाध्यक्ष- आशा राजपूत
सहकोष्याधक्ष-..मीना हिवरे
संघटक-कुमुदिनी पाटील
सहसघटक-चारुलता पाटील
कायदेशीर सल्लागार
छाया ताई चौधरी विजया पाटीलस्वाती महाजन
तज्ञ मार्गदर्शक ..प्रतिभा उभाळे मनीषा ताई वाणी
सल्लागर सदस्य कविता ताई पाटील सीमा देवराम पाटील
सुषमा गोसावी कार्यकारणी सदस्य ज्योत्स्ना चित्ते वंदना सोनवणे
सीमा देशमुख शामल सुशलादे
सीमा झव र महाविद्यालयीन प्रमुख..मनीषा पाटील
निवड झालेल्या सर्व महिला भगिनींचे महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण सखी मंचच्या कार्याध्यक्ष श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत व जिल्हाध्यक्ष श्री सौ मनीषा पाटील यांच्या द्वारे तसेच जळगाव जिल्हा कार्यकारिणीत सहभागी असलेल्या पाचोरा तालुक्याच्या महिला शिक्षिका अमृतराव पाटील गायत्री पाटील प्रतिभा उबाळे छाया चौधरी यांच्या द्वारे अभिनंदन करण्यात येत आहे निसर्गतः या गोष्टी आपल्याला मोफत मिळत होत्या त्या गोष्टी आपल्याला विकत घ्यावे लागत आहे याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे व निसर्गातून मिळणाऱ्या पाण्याचा स्त्रोत कमी होतोय आणि आपल्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे तरीही आपण जागे झालो नाहीत मात्र आता याच काळात लक्षात येणारी प्रकर्षाने गोष्ट म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देखील विकत घ्यावा लागला म्हणून ऑक्सिजन हा ज्या झाडांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो व तशी ऑक्सिजन पूरक झाड लावण्याचा संकल्प सर्व महिला सखी मंच यांनी घेतलेला आहे. आणि त्यातूनच या निसर्ग व पर्यावरण सखी मंच कार्यकारिणीची स्थापना करण्यात आलेली आहे. तालुक्यात यावर्षी निसर्ग व पर्यावरण साठी मंचच्या माध्यमातून भरपूर ऑक्‍सिजन देणारी वड पिंपळ निम यासारखी झाडे लावण्याचा हीच समिती संकल्प करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात १४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

Next Post

इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव तर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार साहिब यांना श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव तर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार साहिब यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon