• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवीन बस स्थानकासमोर स्वच्छतागृहाच्या कामाला प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन स्थानकासमोर सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने सीएसआर निधीतून स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शविली आहे. आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने काही दिवसांपूर्वीच सागरपार्कवरील सुशोभीकरणाचे काम त्यांच्या सीएसआर निधीतून केले आहे. यानंतर या कंपनीने नवीन बस स्थानकासमोर स्वच्छतागृह बांधावे असे महापालिका प्रशासनाने सूचित केले होते. या अनुषंगाने कंपनीने संबंधीत कामाची तयारी दर्शविली असून आज या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

महापौर जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगसेवक अनंत जोशी, नगरसेवक सचिन पाटील, सुप्रीमचे सिनीअर जनरल मॅनेजर प्रभुदेसाई आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांनी कुदळ मारून या कामाचे भूमीपुजन केले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी या स्वच्छतागृहाच्या माध्यमातून स्त्री-पुरूषांची सोय होणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक महिन्यापासून स्वच्छतागृहाची करण्यात येणारी मागणी यातून पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या मनोगतातून सुप्रीम कंपनीचे आभार मानले. ते म्हणाले की, सागरपार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाप्रसंगीच आम्ही स्वच्छतागृहाबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. नवीन बस स्थानकाचा परिसर हा मध्यवर्ती भागात असून येथे अद्ययावत प्रसाधानगृह उभारण्यात येत असून याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

दरम्यान, या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच असणार्‍या रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांनीही या कामास प्रारंभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या सदस्यांनी या स्वच्छतागृहाच्या कामाच्या भूमिपुजनाला आपल्यालाही आमंत्रीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

दरम्यान, आजपासून या स्वच्छतागृहाच्या कामास प्रारंभ होत असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रीम इंडस्ट्रीजच्या अधिकार्‍यांनी याप्रसंगी दिली.


 

 

Previous Post

तांबे चोरी प्रकरणातील दोन आरोपीना अटक

Next Post

कोरोना योद्धा नगरसेविका योजनाताई पाटील यांचा सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना योद्धा नगरसेविका योजनाताई पाटील यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon