• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2021
in जळगाव
0

जळगाव : रोटरी जळगाव रॉयल्स आणि सन योगा ग्रुपतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोन फार्म हाऊसच्या हिरवळीवर योगासन व प्राणायाम शिबिर रविवारी सकाळी झाले. यात शिबिरार्थींनी विविध प्रकारच्या योगासन, प्राणायामचे प्रात्यक्षिक करुन त्यांना निरोगी, सकारात्मक विचार, आनंदी, समाधानी जीवनाचा मंत्र मिळाला. योगशिक्षक सुनील गुरव यांनी योगासन, प्राणायामाच्या विविध लाभदायी प्रकारांची माहिती दिली.
त्यांनी रोजची धावपळ, वाढत्या ताणतणावाच्या युगात सुदृढ आरोग्यासाठी योगासन, प्राणायामाचे महत्त्व विशद केले. विविध आजारांपासून दूर राहणे किंवा व्याधीमुक्त होण्यासाठी गुरव यांनी शिबिरार्थींना खास प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. शिबिरार्थींच्या शंकाचे निरसनही करण्यात आले. योगाचे सहशिक्षक किरण दहाड आणि नंदलाल जाधवाणी यांनी अनुभव कथन केले. या शिबिरात सुखी, प्रसन्नमय आयुष्य व जीवनात यशस्वी होण्यासाठीची
गुरुकिल्ली मिळाल्याचे मत स्नेहा ज्ञानचंदाणी यांनी व्यक्त केले. योगा, प्राणायामामुळे जीवन समृद्ध होत असून वैचारिक प्रगल्भता वाढतेय, असे पवन पाहुजा व जयश्री पाटील यांनी सांगितले. योगाचे सहशिक्षक सुभाष तळले, नेहा तळेले, अर्चना गुरव यांनी शिबिरार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.


योगशिक्षक, सहशिक्षकांचा सत्कार रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, मानद सचिव सचिन जेठवाणी, जनसंपर्क प्रमुख विजय लाठी, गोविंद वर्मा, जितेंद्र भोजवाणी आदींनी केला. दीपककुमार पाटील यांनी आभार मानले. या शिबिरात शरद जोशी, गिरीश शिंदे, प्रशांत पारसवाणी, पिंकी मंधाण, सुधा काबरा, प्रीती चोरडिया, ओमप्रकाश सचदेव, गोल मंडोरा, पारसमल जैन, कन्हैयालाल जाधवाणी, रवी नाथाणी, अनिल मुंदडा, रमेश मताणी आदींनी सहभाग घेतला.


 

 

Previous Post

पाचोर्‍यात शिवसैनिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

आकाशवाणीचौकातील अ‍ॅपेक्स मेडिकलमध्ये चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आकाशवाणीचौकातील अ‍ॅपेक्स मेडिकलमध्ये चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon