• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ साठी एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांकडून कौतूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेली एसटीची सेवा रविवार (१३ जून) पासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतानाही मुंबईकरांच्या सेवेसाठी धावून आल्याबद्दल मंत्री अॅड. परब यांनी एसटीच्या चालक-वाहकांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतूकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स प्रमाणे एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्‍यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी राज्यातील विविध आगारातील सुमारे चार हजार चालक व वाहक मदतीला धावून आले होते.

मुंबईतील रस्त्यांची माहिती नसतानाही त्यांनी अगदी कौशल्यपूर्ण आपले कर्तव्य पार पाडले. सर्वसामान्यांठी लोकल सेवा बंद असतानाही एसटीच्या सेवेमुळे अनेकांचा प्रवास सुखकर झाल्याने प्रवाशांनी एसटीचे कौतुकही केले. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्‍यांच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून टप्याटप्प्याने बसेस बंद करण्यात आल्या.

बेस्टवर प्रवाशांचा भार वाढून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे व पालघर आगारातील बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत होत्या. परंतु, बेस्टने आवश्यकता नसल्याचे कळविल्याने उर्वरीत बसेसही बेस्टच्या सेवेतून बंद करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री अॅड. परब यांनी दिली.

एसटीच्या चालक-वाहकांच्या आरोग्याचा विचार करत मंत्री, ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या वर्धापनदिनी (१जून रोजी) बेस्टच्या सेवेतून सर्व बसेस बंद करीत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बेस्टच्या सेवेतून उर्वरित सर्व एसटीची सेवा आज रविवारपासून बंद करण्यात येत आहे.

परगावातून मुंबईत येत येथील परिस्थितीशी जुळवून घेत वेळप्रसंगी अडी-अडचणीवर मात करत मुंबईकरांसाठी सेवा देणाऱ्या चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे मंत्री परब यांनी आभार मानले. तुमच्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळेच एस. टी.चा मान व विश्वास वाढतो, असे कौतुकौद्गारही त्यांनी यावेळी काढले.


 

 

Previous Post

श्री संत मुक्ताबाई पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात झाल्या तीन महिन्यात ६०च्या वर रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात झाल्या तीन महिन्यात ६०च्या वर रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026
जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली
1xbet russia

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

May 1, 2026
७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला
1xbet russia

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon