• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मात्र जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल – मुख्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून हे 3 चाकाचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला जात आहे.

आजही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार लवकरच कोसळणार असा दावा केला आहे. 3 पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका वेबिनारमध्ये बोलत होते. युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, काम होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही.

पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो.,पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला., त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललेच नसते. , सरकार स्थापन झाले त्यावेळी मी नवखा होतो., पण आम्ही एकमताने एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं., तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचे उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यात आहे.
एका विचाराने झालेली युती तुटली का, याचे उत्तर शोधावे लागेल असे ते म्हणाले.

30 वर्ष युतीत होतो, बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, पण, आम्ही 30 वर्ष युतीत होतो., आमची बाहेर पडण्याची इच्छा नव्हती., मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केल असे ते म्हणाले., प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते., पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असे सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी अन् वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत असे ते म्हणाले.


 

 

Previous Post

करोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा – राहुल गांधींची सरकारवर खोचक टीका

Next Post

भारतात आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon