• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सरकारी इंधन कंपन्यांनी आज (रविवार) चे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) रेटमध्ये वाढ झाली आहे. एक दिवस दिलासा दिल्यानंतर आज (6 जून) दोन्ही इंधन आणखी महागले आहे. स्थानिक बाजारात डिझेलचा दर 29 पैसे प्रति लीटर तर पेट्रोलचा दर 27 पैसे प्रति लीटरने वाढवला आहे. दिल्लीच्या बाजारात आज पेट्रोल 95.03 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.95 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे.

प्रमुख महानगरांमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे Petrol-Diesel दर शहर – पेट्रोल – डिझेल, दिल्ली – 95.03 – 85.95, मुंबई – 101.25 – 93.10, कोलकाता – 95.02 – 88.80, चेन्नई – 96.47 – 90.66

सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी 5 जूनला पेट्रोल-डिझेलच्या Petrol-Diesel दरात कोणताही बदल केला नव्हता. दिल्ली बाजारात पेट्रोल 94.76 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.66 रुपये प्रति लीटरवर होते. 04 जूनला पेट्रोल 27 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग झाले होते. तर, यापूर्वी गुरुवार आणि बुधवारी सुद्धा इंधनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

आपल्या देशात कोरोनाचा परिणाम मागील वर्षाच्या सुरूवातीपासून दिसण्यास सुरूवात झाली होती. संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 25 मार्चला पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचे पूर्ण 14 महिने झाले आहेत, आणि या 14 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाने आणि दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे.(petrol)

पेट्रोल (petrol) -डिझेलच्या रेट बाबत बोलायचे तर 15 महिन्यातच पेट्रोल petrol 23 रुपये प्रति लीटर महागले आहे. अशाच प्रकारे खाद्यतेल सुद्धा चांगलेच महागले आहे. 2 मार्च 2020 ला पेट्रोलचा रेट 71.49 रुपये तर डिझेलचा भाव 64.10 रुपये प्रति लीटर होता.

जाणून घ्या सरकार किती वसूल करत आहे टॅक्स
7 वर्षापूर्वी पेट्रोलच्या petrol किरकोळ किंमतीत सुमारे दोन तृतीयांश भाग कच्च्या तेलाचा असायचा. आज जवळपास इतकाच भाग केंद्र आणि राज्यांच्या टॅक्सेसचा झाला आहे. आकड्यांवरून समजते की, पेट्रोलवर केंद्र सरकार राज्यांपेक्षा जास्त टॅक्स घेत आहे. सरासरी पाहिले तर राज्य सरकारे प्रत्येक लीटरवर सुमारे 20 रुपयांचा टॅक्स घेत आहेत, तर केंद्र सरकार सुमारे 33 रुपये प्रति लीटर. राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर लावलेला विक्री कर किंवा वॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो.


 

 

Previous Post

मात्र जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल – मुख्यमंत्री

Next Post

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon