जळगाव ( प्रतिनिधी ) ;- सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असून दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्ह्यात आज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-४, भडगाव-३ , धरणगाव-०, यावल-३, एरंडोल-३३, जामनेर-९, रावेर-७, पारोळा-८, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्हे ३ असे एकुण १२९ बाधित रूग्ण आढळले आहे.