• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय – प्रवीण दरेकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकार वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं आहे, त्यालाच बगल देण्याचं काम दुर्दैवाने महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे.’ असा आरोप दरेकरांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आरक्षण संविधानिक पद्धतीने व आयोग नेमून दिलं होतं. ते उच्च न्यायालयात टिकलं व सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळलं नाही. त्याचे लाभ देखील सुरू झाले. परंतु आता राज्य सरकारचा ढिसाळपणा व प्रत्येक कामात दिरंगाई, वेळेवर कागदपत्र उपलब्ध करून न देणे असा एकंदरच निष्काळजीपणा यामध्ये आरक्षण आम्ही गमावून बसलो.’ असं दरेकर यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, पदोन्नती आरक्षणाच्या निर्णयाबाबतही सरकारमध्ये राहून मंत्री नितीन राऊत यांची भूमिका वेगळी आहे आणि सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत नाही. म्हणजे तो देखील त्या ठिकाणी तसाच विषय ठेवला आहे. आणि त्यानंतर आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आहे. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं आहे, त्यालाच बगल देण्याचं काम दुर्दैवाने महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे.’ असा आरोप दरेकरांनी केला आहे.


 

 

Previous Post

अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभचे कोरोनामुळे निधन

Next Post

यासाठी सरकारने नीति आयोगाला दिली लिस्ट तयार करण्याची जबाबदारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यासाठी सरकारने नीति आयोगाला दिली लिस्ट तयार करण्याची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon