जळगाव ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हाजी गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हाजी गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले. शनिवारी जळगाव शहरात आलेले असताना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी मलीक कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.
यावेळी माजी आ.स्मिता वाघ, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, आदी उपस्थित होते.








