• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करणं असं होईल ; पडळकरांचा अजित पवारांवर टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2021
in Uncategorized, भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय बुधवारी घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे वाद झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. राज्य सरकारने जीआर काढत राज्य सरकारने आरक्षणाशिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन अतात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. या पदी मागासवर्गीय नेता किंवा मंत्री असायला हवा होता असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ‘मागासवर्गीय लोकांचं दुःख ज्या प्रतिनिधीला माहीत आहे किंवा ज्या घटकातून असा लोकप्रतिनिधी समोर आला आहे ज्याची नाळ जोडली आहे अशा व्यक्तीला समितीचं अध्यक्ष केलं असतं तर योग्य न्याय मिळाला असता. परंतु अजित पवार हे मागासवर्गीय पदोन्नतीच्या मंत्र्यांच्या उपसमितीचे अध्यक्ष होणं म्हणजे मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं आणि लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करणं असं होईल’.

पुढे ते असं देखील म्हणाले की, ‘काँग्रेसचे मंत्री वेगळं बोलतात तर राष्ट्रवादीचे मंत्री वेगळी भूमिका मांडतात. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणा वर खंडांजगी झाली. 7 मे रोजीचा अध्यादेश रद्द झालयाचे मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट केले. तर समितीचे अध्यक्ष अजित पवारांनी हे नाकारले. त्यामुळे माध्यमांसमोर येऊन फक्त लॉकडाऊनची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी’, असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ बाता मारत आहेत – विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस

Next Post

भारतीय वायुसेना दलाचे मिग २१ विमान कोसळून अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतीय वायुसेना दलाचे मिग २१ विमान कोसळून अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon