• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2021
in जळगाव
0

पहिल्या दिवशी 934 लसीकरण पूर्ण

जळगाव (प्रतिनीधी) –  महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिका, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व सकल जैन श्री संघ जळगावच्या माध्यमातून आजपासून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रतनलाल सी बाफना जैन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्रामध्ये दिवसाला एक हजार जणांचे लसीकरण क्षमता आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण्याच्या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जैन उद्योग समूहाचे अतुल जैन , माजी खासदार ईश्वरलाल जैन, कस्तुरचंद बाफना ,माणकचंद बैद, नगरसेवक नितीन लढ्ढा, रेडक्रॉसचे गनी मेमन, सुभाष साखला , विनोद बियाणी ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींनी भेट देली. या मान्यवरांच्या उपस्थित स्वाध्याय भवनात लसीकरणास सुरवात करण्यात आली.

स्वाध्याय भवन लसीकरण केंद्राचे वैशिष्ट्ये

स्वाध्याय भवन लसीकरण केंद्रामध्ये 400 हुन अधिक नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाची आॕनलाईन बुकिंग विषयी खात्री करूनच नागरिकांना लसीकरण केंद्रात सोडण्यात येते. सॕनिटायझर, सोशल डिस्टन्ससह कोव्हिड संबधित शासकिय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात येत होते.

सर्वांना लस मिळणारच – महापौर जयश्री महाजन

लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. मात्र सर्वांनाच लस मिळणार असून नागरिकांनी धीर धरावा असे आवाहन करित जैन इरिगेशनने प्रशासनाचा भार उचलल्याने त्यांचे आभार महापौर जयश्री सुनील महाजन यांनी व्यक्त केले.

सहकार्यातून भव्य लसीकरण – अतुल जैन

शासनाने टाकलेला विश्वास आणि सामाजिक बांधिलकीतुन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रिबुकिंगधारकांनाच येथे लस दिले जात असुन शासनाने सहकार्य केले तर ही संख्या दिवसाला एक हजार पेक्षा जास्त जणांना कमी वेळेत आणि सुरक्षित लसीकरण करता येईल अशी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी दिली

स्वयंसेवी संस्थांचा चांगला उपक्रम- पालकमंत्री गुलाबराव पाटील

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन , सकल श्री जैन संघ, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व जैन इरिगेशन चे नियोजन यामुळे जिल्हात लसीकरण मोहीमेला गती मिळाल्याचा आनंद आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यास यशस्वी झाल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री सकल जैन संघ संलग्न सेवाभावी संस्था जय आनंद ग्रुप, श्री रत्न युवक परिषद, श्री जैन सोशल ग्रुप, श्री युवाचार्य ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य मिळाले, लसीकरण घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस निर फौंडेशन च्या झाडाचे रोप देण्यात आले


 

 

Previous Post

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालाशी भेट

Next Post

गाझियाबाद येथे केमिकल कंपनीला भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गाझियाबाद येथे केमिकल कंपनीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon