• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गडचिरोलीत चकमकीत दोन नक्षलवादी ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

गडचिरोली;- एटापल्लीमध्ये झालेल्या बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात ही चकमक झाली होती. या चकमकीत ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून या जंगल परिसरात अजून काही नक्षलवादी लपले आहेत का याचा शोध घेत आहेत.

दरम्यान जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्रांवर काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. तसेच पोलिसांवर एक हँडग्रेनेड फेकण्याचा प्रयत्नही झाला. यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करत गोळीबार केला होता. मात्र पोलिसांनी सावध पवित्रा घेत नक्षवाद्यांचा डाव हाणून पाडला होता. दरम्यान पोलिसांकडून नक्षलविरोधी शोधमोहिम राबवली जात आहे.

यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी पोलिसांकडूनही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांनी २६ एप्रिलला अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती.


 

 

Previous Post

गोव्यात ४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

Next Post

कात्रज बोगद्यात दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कात्रज बोगद्यात दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon