• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पुढील ३ महिने लस आणि ऑक्सिजनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी हटवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. पुढील तीन महिन्यांपर्यंत लस, ऑक्सिजन, ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयातीवर मूलभूत कस्टम ड्युटी व आरोग्य सेस कर पुढील ३ महिन्यांसाठी तात्काळ पूर्णपणे हटवण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, ‘रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची नितांत गरज आहे तसेच घर व रुग्णालयात रूग्णांच्या गरजा भागविण्यासाठी ऑक्सिजनशी संबंधित उपकरणाचीही मोठी गरज आहे’.

ऑक्सिजन व वैद्यकीय पुरवठ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये व विभागांना एकत्र काम करण्याचे निर्देश दिले.ऑक्सिजन आणि ऑक्सिजन संबंधित उत्पादनांना मंजुरी देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले.कोविड -१९ लस आयातीवरील मूलभूत कस्टम ड्युटी रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी असेल.केंद्र सरकारने यासाठी नोडल अधिकारी नेमला आहे, या विषयाशी संबंधित गोष्टीकडे लक्ष देईल.आजच्या निर्णयामुळे ऑक्सिजन आणि लसची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे वस्तूंच्या किंमती कमी ठेवण्यास देखील मदत होईल.

दरम्यान देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ट आणि भारत बायोटेक-आयसीएमआरची कोव्हॉक्सिन लस तयार केलेल्या आहेत. याचे देशात लसीकरण कार्यक्रम चालू आहे. या दोन व्यतिरिक्त, केंद्र सरकारने रशियन लस स्पुतनिक-व्ही च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.


 

Previous Post

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटरसुरु करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी ; राहुल गांधींची केंद्र सरकारला विनंती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी ; राहुल गांधींची केंद्र सरकारला विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon