• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एरंडोल व पारोळा तालुक्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारा- आ. चिमणराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा – एरंडोल व पारोळा तालुक्यांसह संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूचा हाहाकार सर्वत्र पसरलेला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत व मृत्यू दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यातील मृत्यू दरात होत असलेली वाढ ऑक्सिजन अभावीच होत असून पारोळा व एरंडोल येथील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी जळगांव किंवा धुळे अश्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे बरीचशी रुग्ण ऑक्सिजन अभावीच दगावतात. तसेच शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड असून देखील ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णास रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी वणवण होत आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने जिल्ह्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी किमान २ दिवस प्रतीक्षेत राहावे लागत आहे. पारोळा व एरंडोल तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणाने वाढ होत असून ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणवर आहेत. त्यामुळे पारोळा व एरंडोल तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणे अत्यंत गरजेचे आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारल्यास ऑक्सिजन अभावी दगावनाऱ्या व ऑक्सिजनसाठी वणवण होणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेवून दिनांक २२ एप्रिल रोजी मा.जिल्हाधिकारी यांना पत्रान्वये उपरोक्त मागणी केलेली आहे.

Previous Post

महाराष्ट्रच नव्हे तर सर्व राज्यांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी – नाना पटोले

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा
1xbet russia

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

June 29, 2025
खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

June 29, 2025
तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !
1xbet russia

तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !

June 29, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
1xbet russia

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

June 29, 2025
खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!