• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फक्त 1 रुपया जास्त द्या अन् वाढवा 28 दिवसांची व्हॅलिडिटी; Jio ची खास ऑफर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. सर्वच नेटवर्क कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्लॅन्स आणले जातात. अशाचप्रकारच्या ऑफर्स रिलायन्स जिओकडून आणण्यात आली. त्यानंतर आता Jio ने ज्यामध्ये फक्त 1 रुपया जास्त देऊन 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 56 GB अधिक डेटा मिळवता येतो.

रिलायन्स जिओ कडून आपल्या युजर्ससाठी अनेक ऑफर्स आणण्यात येत असतात. त्यानंतर आता जिओने युजर्ससाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स् आणले आहेत. ज्यामध्ये युजर्स आपल्या गरजेनुसार, आवडीचा प्लॅन घेऊ शकतात. फक्त 1 रुपयाचा फरक असणाऱ्या या प्लॅनमध्ये डाटा आणि व्हॅलिडिटीचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. तर 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आहे.

रिलायन्स जिओच्या 598 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याची वैधता 56 दिवसांची असते. संपूर्ण प्लॅनमध्ये 112 GB हाय स्पीड डेटा मिळतो. पण, डाटा लिमिट संपल्यानंतर, याचा स्पीड कमी होऊन 64kbps होतो. या प्लॅनसह फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्ये कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय एक वर्षासाठी डिज्नी हॉटस्टार सब्सक्रिप्शनही फ्रीमध्ये मिळते.

जिओचे 599 रुपयांचे रिचार्ज केल्यास या प्लॅनमध्येही दररोज 2GB डेटा मिळणार आहे. यात एकूण 168 GB डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.


 

 

Previous Post

पालनारला अपहरणानंतर माओवाद्यांनी केली जवानाची हत्या ; परिसरात दहशतीचं वातावरण

Next Post

योगपीठातील कोणत्याही कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा नाही – बाबा रामदेव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

योगपीठातील कोणत्याही कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा नाही - बाबा रामदेव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon